उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे बछडे

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकच्या निफाड परिसरात एका उसाच्या शेतात बिबट्याचे 2 बछडे सापडलेत. ऊस तोडणी सुरु असतांना ऊस कामगारांना हे बछडे शेतात दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून हे बछडे शेतात आढळून आलेत. स्थानिकांनी वनविभाला माहिती दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी बघड्यांना ताब्यात घेतलंय. अगदी गोंडस असे हे बछडे आढळून आहे आहेत.

उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे बछडे

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकच्या निफाड परिसरात एका उसाच्या शेतात बिबट्याचे 2 बछडे सापडलेत. ऊस तोडणी सुरु असतांना ऊस कामगारांना हे बछडे शेतात दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून हे बछडे शेतात आढळून आलेत. स्थानिकांनी वनविभाला माहिती दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी बघड्यांना ताब्यात घेतलंय.

अगदी गोंडस असे हे बछडे आढळून आहे आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number