जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकमध्ये पाण्याच्या शोधात निघालेला बिबट्या चक्क विहिरीत पडलाय. बागलाण तालुक्यातील रामतीर गावातील ही घटना घडली आहे. गावकरी देविदास आहिरे यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला आहे. बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभाग तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
नाशिकमध्ये पाण्याच्या शोधात निघालेला बिबट्या चक्क विहिरीत पडलाय. बागलाण तालुक्यातील रामतीर गावातील ही घटना घडली आहे. गावकरी देविदास आहिरे यांच्या विहिरीत हा बिबट्या पडला आहे.
बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभाग तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.