ड्युअल कॅमेरा असलेला Lenovo K8 Note लॉंच

 जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   लेनोव्हो या स्मार्टफोन कंपनीने ड्युअल कॅमेरा असलेला Lenovo K8 Note भारतीय बाजारपेठेत लॉंच केला आहे. 4G फोनचे क्रेज खूप वाढल्याने स्मार्टफोन कंपन्या दररोज विविध फिचर्ससमवेत स्मार्टफोन लॉंच करत आहेत. Lenovo K8 Note मध्ये 13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल असा ड्युअल रिअर कॅमेरा LED फ्लॅशसह देण्यात आला आहे.    3 जीबी रॅम आणि […]

ड्युअल कॅमेरा असलेला Lenovo K8 Note लॉंच

 जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

लेनोव्हो या स्मार्टफोन कंपनीने ड्युअल कॅमेरा असलेला Lenovo K8 Note भारतीय बाजारपेठेत लॉंच केला आहे. 4G फोनचे क्रेज खूप वाढल्याने स्मार्टफोन कंपन्या

दररोज विविध फिचर्ससमवेत स्मार्टफोन लॉंच करत आहेत.

Lenovo K8 Note मध्ये 13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल असा ड्युअल रिअर कॅमेरा LED फ्लॅशसह देण्यात आला आहे. 

 

3 जीबी रॅम आणि 32 जीबी मेमरी तर 4जीबी रॅम आणि 64 जीबी मेमरी अशा दोन व्हेरीअंटमध्ये  Lenovo K8 Note 18 ऑगस्ट पासून अमेझॉन वर विक्रीसाठी

उपलब्ध असणार आहे. 3 जीबी रॅम असलेल्या K8 Note ची किंमत 12,999 तर 4 जीबी रॅमची किंमत 13,999 ठेवण्यात आली आहे.

 

 

Lenovo K8 Note चे काही खास फिचर्स :-

 

7.1.1 अन्ड्रॉइड नॉगट

 

5.5 इंच स्क्रिन

 

1080×1920 रेझ्युलेशन

 

400 mAh बॅटरी

 

13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा

                                

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number