Homeमहाराष्ट्र भाजपच्या विजयी उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या कारवर हल्ला केल्याचा आरोप
भाजपच्या विजयी उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या कारवर हल्ला केल्याचा आरोप
जय महाराष्ट्र न्यूज, लातूर लातूरमध्ये काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली. पण यात भाजपला सत्तेचा माज तर चढला नाही ना, असा प्रश्न काँग्रेस उमेदवार लक्ष्मण कांबळे यांनी उपस्थित केला आहे. लातूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. प्रभाग क्रमांक 16 मधून लक्ष्मण कांबळे निवडणुकीसाठी उभे होते. भाजपच्या विजयी उमेदवारांनी आपल्यावर […]
लातूरमध्ये काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली. पण यात भाजपला सत्तेचा माज तर चढला नाही ना, असा प्रश्न काँग्रेस उमेदवार लक्ष्मण कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
लातूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. प्रभाग क्रमांक 16 मधून लक्ष्मण कांबळे निवडणुकीसाठी उभे होते. भाजपच्या विजयी उमेदवारांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण कांबळे यांनी केला.