विटभट्टीवर काम करणारा तरुण झाला CA

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर   लातूरमध्ये विटभट्टीवर काम करणा-या मोसीन शेखचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय कारण अत्यंत प्रतिकुल आर्थिक परिस्थितीत मोहसीनने सीए पदाला गवसणी घातलीय. वीटभट्टीवर चिखल तुडवत आई वडिलांना मदत करणा-या मोहसीनने सीए होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलंय. नोकरी करत मोहसीनने अभ्यास सुरू ठेवला व दुसऱ्या प्रयत्नात त्याने या परीक्षेत यश मिळविले. […]

विटभट्टीवर काम करणारा तरुण झाला CA

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर

 

लातूरमध्ये विटभट्टीवर काम करणा-या मोसीन शेखचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय कारण अत्यंत प्रतिकुल आर्थिक परिस्थितीत मोहसीनने सीए पदाला गवसणी घातलीय.

वीटभट्टीवर चिखल तुडवत आई वडिलांना मदत करणा-या मोहसीनने सीए होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलंय.

नोकरी करत मोहसीनने अभ्यास सुरू ठेवला व दुसऱ्या प्रयत्नात त्याने या परीक्षेत यश मिळविले. त्यामुळे मोहसीनच्या पालकांनाही मोहसीनचा अभिमान वाटतोय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number