Homeमहाराष्ट्र पाणी आणि वीज पुरवठा खंडीत करण्याला विरोध करणाऱ्या नागरिकांवर पोलीसांचा लाठीचार्ज
पाणी आणि वीज पुरवठा खंडीत करण्याला विरोध करणाऱ्या नागरिकांवर पोलीसांचा लाठीचार्ज
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईच्या सायन कोळीवाडामध्ये पोलीसांनी लाठीचार्ज केला. या भागातील जिर्ण झालेल्या इमारतींचा पाणी पुरवठा आणि वीज पुरवाठा खंडीत करण्यासाठी महानगरपालीकेचे अधिकारी आणि पोलीस गेले होते. मात्र, येथे राहणाऱ्या लोकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने येथील नागरीकांनी विरोध केला. त्यावेळी पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला.
मुंबईच्या सायन कोळीवाडामध्ये पोलीसांनी लाठीचार्ज केला. या भागातील जिर्ण झालेल्या इमारतींचा पाणी पुरवठा आणि वीज पुरवाठा खंडीत करण्यासाठी महानगरपालीकेचे अधिकारी आणि पोलीस गेले होते.
मात्र, येथे राहणाऱ्या लोकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने येथील नागरीकांनी विरोध केला. त्यावेळी पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला.