लष्कर ए तोयबाच्या संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावरुन अटक

वृत्तसंस्था, मुंबई   लष्कर-ए-तोयबाच्या एका संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली.   उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने या दहशतवाद्याला पकडले. सलीम खान असं या संशयित दहशतवाद्याचं नाव आहे.   सलीम खान हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. सैन्याची माहिती पुरवण्याचे काम करणाऱ्यांना सलीम आर्थिक पुरवठा करायचा.   लष्कर-ए-तोयबाच्या मुजफ्फराबाद कॅम्पमध्ये सलीमने ट्रेनिंग घेतलं असल्याची माहिती मिळत […]

लष्कर ए तोयबाच्या संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावरुन अटक

वृत्तसंस्था, मुंबई

 

लष्कर-ए-तोयबाच्या एका संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली.

 

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने या दहशतवाद्याला पकडले. सलीम खान असं या संशयित दहशतवाद्याचं नाव आहे.

 

सलीम खान हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. सैन्याची माहिती पुरवण्याचे काम करणाऱ्यांना सलीम आर्थिक पुरवठा करायचा.

 

लष्कर-ए-तोयबाच्या मुजफ्फराबाद कॅम्पमध्ये सलीमने ट्रेनिंग घेतलं असल्याची माहिती मिळत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number