Homeमहाराष्ट्र मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
मुंबई – गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
जय महाराष्ट्र न्यूज, रायगड रायगड जिल्ह्यात महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्याने मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. केंबुर्ली ते वहुर – दासगावदरम्यान खाडीनजीक दरड कोसळल्याने मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे महामार्ग बंद करण्यात आले होते. मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्यानं मुंबई – गोवा […]
रायगड जिल्ह्यात महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्याने मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. केंबुर्ली ते वहुर – दासगावदरम्यान खाडीनजीक दरड कोसळल्याने मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे महामार्ग बंद करण्यात आले होते. मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्यानं मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम