लालूप्रसाद यादव यांचे नविन वर्ष जेलमध्ये? चारा घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने ठरवले दोषी

  वृत्तसंस्था, नवी दिल्ली   आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना मोठा झटका बसला आहे.  चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे.   विशेष सीबीआय न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 3 जानेवारीला शिक्षेची सुनावणी होणार. चारा घोटाळ प्रकरणी 15 जणांना दोषी ठरवण्यात आले. तर, 7 जण निर्दोष आहेत.   बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ […]

लालूप्रसाद यादव यांचे नविन वर्ष जेलमध्ये? चारा घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने ठरवले दोषी

 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना मोठा झटका बसला आहे.  चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे.  

विशेष सीबीआय न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 3 जानेवारीला शिक्षेची सुनावणी होणार.

चारा घोटाळ प्रकरणी 15 जणांना दोषी ठरवण्यात आले. तर, 7 जण निर्दोष आहेत.  

बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांना न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे.

 

काय आहे नेमका चारा घोटाळा

चारा घोटाळ्याला 1990 साली सुरुवात

त्यावेळी लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री

बिहारचे पशूपालन विभागाची बनावट बिलं देऊन चाऱ्याच्या नावाने सरकारी तिजोरीतून रक्कम काढली

1996 साली 950 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड

लालूंनी 90 लाख रुपये अवैधरित्या काढल्याचा आरोप

चारा घोटाळ्याचे एकूण सहा खटले

एका खटल्यात 2013 साली लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा

आजचा निर्णय देवघर तिजोरीमधून काढलेल्या रकमेशी संबंधित

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number