विमान टेक ऑफ घेत असताना 300 प्रवाशी झाले भयभीत; अवघ्या काही मिनीटांवर होता मृत्यू

वृत्तसंस्था, लखनऊ   टेक ऑफ घेत असताना विमानातील 300 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, पायलेटच्या प्रसंगवधानामुळे मोठी दुर्घटना टळली. लखनऊमध्ये हा थरारक प्रसंग घडला. येथील विमानतळाच्या रनवे वरुन सऊदी अरेबिया एयरलाइंसचे विमान टेक ऑफ घेणार होते. मात्र, इतक्यात विमानाचे पुढचे चाक घट्ट झाले. पायलटने प्रसंगावधान राखत त्वरीत एमरजन्सी ब्रेक लावून विमान रनवेवरच थांबवले. क्रूमधील […]

विमान टेक ऑफ घेत असताना 300 प्रवाशी झाले भयभीत; अवघ्या काही मिनीटांवर होता मृत्यू

वृत्तसंस्था, लखनऊ

 

टेक ऑफ घेत असताना विमानातील 300 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, पायलेटच्या प्रसंगवधानामुळे मोठी दुर्घटना टळली. लखनऊमध्ये हा थरारक प्रसंग घडला.

येथील विमानतळाच्या रनवे वरुन सऊदी अरेबिया एयरलाइंसचे विमान टेक ऑफ घेणार होते. मात्र, इतक्यात विमानाचे पुढचे चाक घट्ट झाले. पायलटने प्रसंगावधान राखत त्वरीत एमरजन्सी ब्रेक लावून विमान रनवेवरच थांबवले.

क्रूमधील मेंबरसहित 298 जण या विमानातून प्रवास करत होते. पायलटने दाखवलेल्या तप्तरतेमुळे या 300 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number