लग्न समारंभात विघ्न, 22 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था, भरतपूर   लग्न सभागृहाची भिंत कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना राजस्थानमध्ये घडली. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात बुधवारी रात्री उशीरा ही घटना घडली.   यामध्ये जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मृतकांमध्ये 8 महिला आणि 5 लहान मुलांचाही समावेश आहे.   राजस्थानमध्ये अचानक वादळासह आलेल्या मुसळाधार पावसामुळे भिंत […]

लग्न समारंभात विघ्न, 22 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था, भरतपूर

 

लग्न सभागृहाची भिंत कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना राजस्थानमध्ये घडली. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात बुधवारी रात्री उशीरा ही घटना घडली.

 

यामध्ये जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मृतकांमध्ये 8 महिला आणि 5 लहान मुलांचाही समावेश आहे.

 

राजस्थानमध्ये अचानक वादळासह आलेल्या मुसळाधार पावसामुळे भिंत कोसळली. भिंत कमकुवत होती त्यामुळे सोसाट्याच्या वा-याचा दबाव सहन न झाल्याने कोसळली. तर अचानक झालेल्या या घटनेमुळे लग्न सभागृहात गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number