तब्बल दीड वर्षानंतर कुलभूषण जाधव यांची कुटुंबियांशी झाली भेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने आज भेट घेतली. तब्बल दीड वर्षानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जाधव यांची भेट घेतली असून त्यांना या भेटीसाठी केवळ अर्धा तासच देण्यात आला होता. हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आणि पाकिस्तानी तुरुंगात कैद करण्यात आलंय. यानंतर हिंदुस्थानने तत्काळ […]

तब्बल दीड वर्षानंतर कुलभूषण जाधव यांची कुटुंबियांशी झाली भेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने आज भेट घेतली. तब्बल दीड वर्षानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जाधव यांची भेट घेतली असून त्यांना या भेटीसाठी केवळ अर्धा तासच देण्यात आला होता.

हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आणि पाकिस्तानी तुरुंगात कैद करण्यात आलंय.

यानंतर हिंदुस्थानने तत्काळ या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली असून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत फाशीला स्थगिती दिलेलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number