पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला टिकली आणि मंगळसूत्रही काढायला सांगीतले; त्यांच्या आईला मराठीत बोलण्यास केला मज्जाव

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने त्यांची पाकिस्तानात जाऊन भेट घेतली.  मात्र, आईला कुलभूषण यांच्या सोबत मराठीत बोलण्यास मज्जाव करण्यात आला आणि चिकली, मंगळसुत्र देखील काढायला लावलं अशी माहिती कुलभूषण जाधव यांच्या भेटीवरून परराष्ट्र मंत्रालयानं माहिती दिलीय. सोमवारी कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने आज भेट […]

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला टिकली आणि मंगळसूत्रही काढायला सांगीतले; त्यांच्या आईला मराठीत बोलण्यास केला मज्जाव

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने त्यांची पाकिस्तानात जाऊन भेट घेतली. 

मात्र, आईला कुलभूषण यांच्या सोबत मराठीत बोलण्यास मज्जाव करण्यात आला आणि चिकली, मंगळसुत्र देखील काढायला लावलं अशी माहिती कुलभूषण जाधव यांच्या भेटीवरून परराष्ट्र मंत्रालयानं माहिती दिलीय.

सोमवारी कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने आज भेट घेतली होती. तब्बल दीड वर्षानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जाधव यांची भेट घेतली. केवळ 40 मिनिट ही भेट झाली मात्र या भेटीत कुलभूषण यांच्या आईला मराठी बोलू दिले नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number