Homeमहाराष्ट्र कुलभूषण जाधवांच्या शिक्षेप्रकरणी भारताला दिलासा
कुलभूषण जाधवांच्या शिक्षेप्रकरणी भारताला दिलासा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांच्या फाशीबद्दल पुनर्विचार केला जाऊ शकतो, अशी भूमिका पाकमधले भारतातील उपायुक्त अब्दुल बासित यांनी केली. त्यामुळे याप्रकरणी भारताला काहीसा दिलासा मिळाला. कुलभूषण जाधव दोनवेळा दया याचिका करु शकतात. यातली एक याचिका पाकच्या राष्ट्रपतींकडे तर दुसरी लष्करप्रमुखांकडे असेल. त्यामुळे या प्रकरणी पुनर्विचार होण्यास वाव आहे.. असं मत पाक […]
पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांच्या फाशीबद्दल पुनर्विचार केला जाऊ शकतो, अशी भूमिका पाकमधले भारतातील उपायुक्त अब्दुल बासित यांनी केली. त्यामुळे याप्रकरणी भारताला काहीसा दिलासा मिळाला.
कुलभूषण जाधव दोनवेळा दया याचिका करु शकतात. यातली एक याचिका पाकच्या राष्ट्रपतींकडे तर दुसरी लष्करप्रमुखांकडे असेल. त्यामुळे या प्रकरणी पुनर्विचार होण्यास वाव आहे.. असं मत पाक उच्चायुक्त बासित यांनी व्यक्त केली.