कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली   हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी जेलमध्ये खितपत पडलेले कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने तात्काळ स्थगिती दिली आहे. याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जाधव कुटुंबीयांना दिली आहे.   आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला चांगलीच चपराक बसली आहे. भारताकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधवांची बाजू मांडणार […]

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी जेलमध्ये खितपत पडलेले कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने तात्काळ स्थगिती दिली आहे. याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जाधव कुटुंबीयांना दिली आहे.

 

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला चांगलीच चपराक बसली आहे. भारताकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधवांची बाजू मांडणार आहेत. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधवांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने 10 एप्रिल रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number