कुडाळमधील अंड्याचं गाव; दरमहा तयार होतात तब्बल 2 लाख अंडी

जय महाराष्ट्र न्यूज, कुडाळ   कुडाळ तालुक्यातील वाडोस आणि मोरे गावात दरमहा तब्बल 2 लाख अंडी तयार होताहेत. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानने प्रायोगिक तत्वावर अंडी तयार करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. या गावात 80 ते 90 पोल्ट्री बी.व्ही. 300 या वेंकटेजने तयार केल्या कोंबड्या आहेत. प्रत्येक पोल्ट्रीमध्ये 300 ते 600 किंवा 300 ते 1200 […]

कुडाळमधील अंड्याचं गाव; दरमहा तयार होतात तब्बल 2 लाख अंडी

जय महाराष्ट्र न्यूज, कुडाळ

 

कुडाळ तालुक्यातील वाडोस आणि मोरे गावात दरमहा तब्बल 2 लाख अंडी तयार होताहेत.

भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानने प्रायोगिक तत्वावर अंडी तयार करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.

या गावात 80 ते 90 पोल्ट्री बी.व्ही. 300 या वेंकटेजने तयार केल्या कोंबड्या आहेत.

प्रत्येक पोल्ट्रीमध्ये 300 ते 600 किंवा 300 ते 1200 अशा कोंबड्या आहेत. सध्या या गावाचं नाव ‘अंड्याचे गाव’ म्हणून जिल्हाभर प्रसिद्ध आहे. या गावाला भेटी देण्यासाठी गावाबाहेरचे अनेक लोक येत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number