जीसॅट-9 उपग्रहाचे आज प्रक्षेपण

वृत्तसंस्था, कोटा   जीसॅट-९ या दक्षिण आशिया दूरसंचार उपग्रहाच्या उड्डाणाची नियोजनाप्रमाणे व्यवस्थित तयारी सुरू झाली. या उपग्रहामुळे दक्षिण आशियायी देशांच्या परस्परांतील संपर्काला उत्तेजन मिळणार आहे.   असे, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी सांगितलं. श्रीहरिकोटातील सतीश धवन अवकाश केंद्रावरून सायंकाळी ४.५७ मिनिटांनी हा उपग्रह आकाशात सोडला जाणार आहे. सार्क देशांच्या आठपैकी […]

जीसॅट-9 उपग्रहाचे आज प्रक्षेपण

वृत्तसंस्था, कोटा

 

जीसॅट-९ या दक्षिण आशिया दूरसंचार उपग्रहाच्या उड्डाणाची नियोजनाप्रमाणे व्यवस्थित तयारी सुरू झाली. या उपग्रहामुळे दक्षिण आशियायी देशांच्या परस्परांतील संपर्काला उत्तेजन मिळणार आहे.

 

असे, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी सांगितलं. श्रीहरिकोटातील सतीश धवन अवकाश केंद्रावरून सायंकाळी ४.५७ मिनिटांनी हा उपग्रह आकाशात सोडला जाणार आहे. सार्क देशांच्या आठपैकी भारतासह सात देश या प्रकल्पाचे सदस्य आहेत.

 

भारताकडून जिओस्टेशनरी कम्युनिकेशन सॅटेलाईटचे प्रक्षेपण

दक्षिण आशियातील देशांना जीसॅटचा मोठा फायदा

जीसॅटमुळे देशांतर्गत संदेशवहनाचे जाळे होणार घट्ट

जीसॅट-9 च्या निर्मितीसाठी 235 कोटींचा खर्च

जीसॅट-9 मध्ये उच्च दर्जाचे क्रायजॅनिक इंजिन

पाकिस्तान वगळता दक्षिण आशियातील सात देश जीसॅट-9 उपक्रमात सहभागी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number