कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ला करणाऱ्या चौघांना पाच वर्षांची सक्तमजुरी

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर कोपर्डी येथे झालेल्या बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींवर हल्ला करणाऱ्या चौघांना पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिवबा संघटनेच्या या चार कार्यकर्त्यांनी कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर न्यायालयाच्या आवारात हल्ला केला होता. कोपर्डी येथे झालेल्या बलात्कार व खूनाच्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. जनआक्रोशाची दखल घेत ह्या प्रकरणाची फास्ट ट्रॅकवर […]

कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ला करणाऱ्या चौघांना पाच वर्षांची सक्तमजुरी

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

कोपर्डी येथे झालेल्या बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींवर हल्ला करणाऱ्या चौघांना पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिवबा संघटनेच्या या चार कार्यकर्त्यांनी कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर न्यायालयाच्या आवारात हल्ला केला होता.

कोपर्डी येथे झालेल्या बलात्कार व खूनाच्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. जनआक्रोशाची दखल घेत ह्या प्रकरणाची फास्ट ट्रॅकवर सुनावणी करण्यात आली. व त्यानंतर या प्रकरणातील दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number