कोपर्डीच्या नराधमांना फाशी की जन्मठेप? 29 तारखेला सुनावणार शिक्षा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद संपलाय. आता 29 नोव्हेंबर, 2017ला शिक्षा सुनावली जाणार आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि बचावपक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. दोषींना कमीत कमी शिक्षा व्हावी, यासाठी बचावपक्षाच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. तर, दोषींना फाशीच द्यावी, […]

कोपर्डीच्या नराधमांना फाशी की जन्मठेप? 29 तारखेला सुनावणार शिक्षा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद संपलाय. आता 29 नोव्हेंबर, 2017ला शिक्षा सुनावली जाणार आहे.

अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि बचावपक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला.

दोषींना कमीत कमी शिक्षा व्हावी, यासाठी बचावपक्षाच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. तर, दोषींना फाशीच द्यावी, अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली. त्यामुळे आता या तिन्ही नराधमांना फाशी की जन्मठेप याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number