कोल्हापूर महापालिकेचा पाणी पुरवठा खंडीत, 21 कोटींची थकबाकी

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर गेल्या काही दिवसांपासूंन कोल्हापूर महापालिकेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. महापालिकेनs तब्बल 21 कोटी थकबाकी ठेवल्यामुळे पाटबंधारे विभागाने ही कारवाई केली असल्याचे समोर आले आहे. थकबाकीची रक्कम भरण्यासाठी पालिकेला 15 दिवसांची मुदत देण्यात आलीय. जिल्ह्यातल्या इतर शासकीय कार्यालयांचीही मोठी थकबाकी असल्याचं यानंतर उघडकीस आलंय. पाणी पुरवठा बंद केल्यानंतर तरी पालिकेला जाग […]

कोल्हापूर महापालिकेचा पाणी पुरवठा खंडीत, 21 कोटींची थकबाकी

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

गेल्या काही दिवसांपासूंन कोल्हापूर महापालिकेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. महापालिकेनs तब्बल 21 कोटी थकबाकी ठेवल्यामुळे पाटबंधारे विभागाने ही कारवाई केली असल्याचे समोर आले आहे.

थकबाकीची रक्कम भरण्यासाठी पालिकेला 15 दिवसांची मुदत देण्यात आलीय. जिल्ह्यातल्या इतर शासकीय कार्यालयांचीही मोठी थकबाकी असल्याचं यानंतर उघडकीस आलंय.

पाणी पुरवठा बंद केल्यानंतर तरी पालिकेला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित झालाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number