कोल्हापुरात ‘द बर्निंग कार’ चा थरार

जय महाराष्ट्र न्यूज,कोल्हापुर बेळगावात कारनं पेट घेतल्याची घटना घडली. कोल्हापुरच्या ग्लोबल थिएटर परिसरात ही घटना घडली आहे. कारमालक सांगलीतील असून, ते काही कामानिमित्त बेळगावात गेले होते.त्यावेळी त्यांच्या कारमधून अचानक धूर येऊ लागला.   हे लक्षात येताच प्रसंगावधनातून ते कारमधून बाहेर पडले. आणि त्यानंतर कारने पेट घेतला. या आगीत संपूर्ण कार पूर्णपणे खाक झाली आहे. दरम्यान, […]

कोल्हापुरात ‘द बर्निंग कार’ चा थरार

जय महाराष्ट्र न्यूज,कोल्हापुर

बेळगावात कारनं पेट घेतल्याची घटना घडली. कोल्हापुरच्या ग्लोबल थिएटर परिसरात ही घटना घडली आहे. कारमालक सांगलीतील असून, ते काही कामानिमित्त बेळगावात गेले होते.त्यावेळी त्यांच्या कारमधून अचानक धूर येऊ लागला.

 

हे लक्षात येताच प्रसंगावधनातून ते कारमधून बाहेर पडले. आणि त्यानंतर कारने पेट घेतला. या आगीत संपूर्ण कार पूर्णपणे खाक झाली आहे. दरम्यान, ही आग शॉर्टसर्किमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number