अंबाबाई मंदिरात तोकड्या कपड्यात आल्यास प्रवेशबंदीचा निर्णय मागे घ्या – तृप्ती देसाई

अंबाबाई मंदिरात तोकड्या कपड्यात आल्यास प्रवेशबंदीच्या मुद्द्यावरून आता वातावरण चांगलेच तापले आहे. 10 तारखेपर्यंत निर्णय मागे न घेतल्यास देवस्थान समितीच्या अध्यक्षांना चोप देण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे. तर हा निर्णय म्हणजे तुघलकी फर्मान असून हा फतवा मागे घेण्याचे आदेश देऊन देवस्थान समिती बरखास्त करावी अशी मागणी प्रजासत्ताक सामजिक संस्थेचे दिलीप देसाई […]

अंबाबाई मंदिरात तोकड्या कपड्यात आल्यास प्रवेशबंदीचा निर्णय मागे घ्या – तृप्ती देसाई

अंबाबाई मंदिरात तोकड्या कपड्यात आल्यास प्रवेशबंदीच्या मुद्द्यावरून आता वातावरण चांगलेच तापले आहे.

10 तारखेपर्यंत निर्णय मागे न घेतल्यास देवस्थान समितीच्या अध्यक्षांना चोप देण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

तर हा निर्णय म्हणजे तुघलकी फर्मान असून हा फतवा मागे घेण्याचे आदेश देऊन देवस्थान समिती बरखास्त करावी अशी मागणी प्रजासत्ताक सामजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्रांकडे केली आहे,त्यामुळे या मुद्दयावरून आता वातावरण चांगलेच  तापले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number