कोल्हापुरात शिक्षिकेचा सैतानी अवतार; विद्यार्थिनीला दिली 500 उठाबशांची शिक्षा

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर   कोल्हापुरात गृहपाठ केला नाही म्हणून एका विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.  त्यातच 300 उठाबशा काढून ही विद्यार्थिनी कोसळली असून सध्या तिच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात  उपचार सुरू आहेत. उठबशा काढल्याने विद्यार्थिनीच्या पायाला सूज आलीय. तिचे पाय थरथरत असून तिला नीट उभंही राहता येत नाहीये. चंदगड तालुक्यातील कानूर गावात […]

कोल्हापुरात शिक्षिकेचा सैतानी अवतार; विद्यार्थिनीला दिली 500 उठाबशांची शिक्षा

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कोल्हापुरात गृहपाठ केला नाही म्हणून एका विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.  त्यातच 300 उठाबशा काढून ही विद्यार्थिनी कोसळली असून सध्या तिच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात  उपचार सुरू आहेत.

उठबशा काढल्याने विद्यार्थिनीच्या पायाला सूज आलीय. तिचे पाय थरथरत असून तिला नीट उभंही राहता येत नाहीये.

चंदगड तालुक्यातील कानूर गावात ही घटना घडलीय. या गावातील भावेश्वरी शाळेत संबंधित विद्यार्थिनी आठवीत शिकत आहे.

तिने गृहपाठ केला नव्हता. या कारणासाठी शाळेच्या शिक्षिका अश्विनी देवाण यांनी तिला 500 उठबशा काढण्याची शिक्षा दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number