शिक्षीकेच्या सैतानी कृत्याला बळी पडलेल्या #विजयालान्याय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कोल्हापुरात विद्यार्थिनीला 500 उठबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापकच्या अटकेनंतर विद्यार्थिनीला मुंबईत उपचारासाठी आणलंय. दरम्यान केईएम रुग्णलयात जाऊन शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी भेट घेऊन  विद्यार्थिनीची विचारपूस केलीय. विजयाला दुसऱ्या शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं विनोद तावडेंनी सांगितलंय. तसेच तिच्या वडिलांना देखील दुसऱ्या शाळेत नोकरी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय अशी माहिती विनोद तावडेंनी […]

शिक्षीकेच्या सैतानी कृत्याला बळी पडलेल्या #विजयालान्याय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोल्हापुरात विद्यार्थिनीला 500 उठबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापकच्या अटकेनंतर विद्यार्थिनीला मुंबईत उपचारासाठी आणलंय.

दरम्यान केईएम रुग्णलयात जाऊन शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी भेट घेऊन  विद्यार्थिनीची विचारपूस केलीय.

विजयाला दुसऱ्या शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं विनोद तावडेंनी सांगितलंय. तसेच तिच्या वडिलांना देखील दुसऱ्या शाळेत नोकरी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय अशी माहिती विनोद तावडेंनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number