संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर   एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झालेयेत. काही प्रवाशी बसस्थानकावर बसूनयेत…प्रवासापुरते पैसे आणल्याने काही घेऊन खाता येत नसल्याची भ्रांत आहे. पण संपावर असूनही एसटी कर्मचाऱ्यांनी अशा प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था करून माणुसकीचं दर्शन घडवलंय. बसस्थानकातच प्रवाशांच्या जेवण्याच्या पंगती बसल्यचं चित्र कोल्हापुरात पाहायला मिळत होतं..

संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झालेयेत. काही प्रवाशी बसस्थानकावर बसूनयेत…प्रवासापुरते पैसे आणल्याने काही घेऊन खाता येत नसल्याची भ्रांत आहे.

पण संपावर असूनही एसटी कर्मचाऱ्यांनी अशा प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था करून माणुसकीचं दर्शन घडवलंय.

बसस्थानकातच प्रवाशांच्या जेवण्याच्या पंगती बसल्यचं चित्र कोल्हापुरात पाहायला मिळत होतं..

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number