Homeमहाराष्ट्र कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली
कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली
जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर कोल्हापुरात पावसाचा जोर आजही कायम आहे. राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणक्षेत्रात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. असून 53 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तर नृसिंहवाडीतील दत्त मंदिर […]
कोल्हापुरात पावसाचा जोर आजही कायम आहे. राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
राधानगरी धरणक्षेत्रात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. असून 53 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तर नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली गेलं आहे.