पन्हाळ्याला शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर   कोल्हापुरच्या पन्हाळामध्ये एक भीषण अपघात झालाय. या अपघातात 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. नागाव आंबेडकरनगर जवळ ही घटना घडलीय. पन्हाळ्याला शिवज्योत आणण्यासाठी हे विद्यार्थी गेले असता हा अपघात झालाय. दरम्यान, या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या 5 तरुणांना पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी 5 लाखांची मदत जाहीर केलीय.

पन्हाळ्याला शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कोल्हापुरच्या पन्हाळामध्ये एक भीषण अपघात झालाय. या अपघातात 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय.

नागाव आंबेडकरनगर जवळ ही घटना घडलीय. पन्हाळ्याला शिवज्योत आणण्यासाठी हे विद्यार्थी गेले असता हा अपघात झालाय.

दरम्यान, या अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या 5 तरुणांना पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी 5 लाखांची मदत जाहीर केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number