कुस्ती पैलवान निलेश कुंदरकरचे निधन

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर कोल्हापूरातील कुस्तीपटू निलेश कंदूरकरची मागच्या सहा दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरलीय. सकाळी पहाटे चारच्या सुमारास त्याने कराडच्या कृष्णा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरातील बांदिवडे गावात कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रतिस्पर्धी कुस्तीपटूशी झुंज सुरु असताना एका डावात निलेशच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती.

कुस्ती पैलवान निलेश कुंदरकरचे निधन

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

कोल्हापूरातील कुस्तीपटू निलेश कंदूरकरची मागच्या सहा दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरलीय. सकाळी पहाटे चारच्या सुमारास त्याने कराडच्या कृष्णा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

कोल्हापूरातील बांदिवडे गावात कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रतिस्पर्धी कुस्तीपटूशी झुंज सुरु असताना एका डावात निलेशच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number