कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिराबाहेर खाकीची अरेरावी

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर   कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात खाकीची पत्रकारांवरच दादागिरी दिसून आली. छायाचित्रकारावर अरेरावी करणारे पोलीस उपनिरिक्षक शरद माळी यांच्यावर याप्रकरणी कारवाई करण्यात आली.   त्यांना उत्तर दरवाजाच्या बंदोबस्तावरुन हटवण्यात आले. अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाजवळ वृत्तवाहिनीच्या छायाचित्रकारानं कॅमेरा बॅग ठेवली होती.   त्या दुकानदारांसोबत बोलत असताना पोलीस उपनिरिक्षक शरद माळी यांनी अरेरावी करत त्याला […]

कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिराबाहेर खाकीची अरेरावी

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात खाकीची पत्रकारांवरच दादागिरी दिसून आली. छायाचित्रकारावर अरेरावी करणारे पोलीस उपनिरिक्षक शरद माळी यांच्यावर याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

 

त्यांना उत्तर दरवाजाच्या बंदोबस्तावरुन हटवण्यात आले. अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाजवळ वृत्तवाहिनीच्या छायाचित्रकारानं कॅमेरा बॅग ठेवली होती.

 

त्या दुकानदारांसोबत बोलत असताना पोलीस उपनिरिक्षक शरद माळी यांनी अरेरावी करत त्याला बाहेर काढल्याचा आरोप आहे. पोलिसांची अरेरावी याआधी दिसून आली. याचीच नोंद घेत पोलीस उपअधिक्षक प्रशांत अमृतकर यांनी माळींवर कारवाई केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number