कोल्हापुरात मराठा समाजाची महागोलमेज परिषद

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर   कोल्हापुरात आज सकल मराठा समाजाची महागोलमेज परिषद होत आहे. या परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या प्रश्नावर विचार विनिमय होणार असून यासाठी राज्यभरातून मराठा समाजाचे पदाधिकारी कोल्हापुरात दाखल झालेत.   गेल्यावर्षी पहिल्या गोलमेज परिषदेनंतर राज्यभरातील मराठा समाज एकवटला होता. त्यानंतर निघालेल्या क्रांती मोर्चाने मराठा समाजाची ताकद दाखवून दिली होती.   मात्र, मराठा […]

कोल्हापुरात मराठा समाजाची महागोलमेज परिषद

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

 

कोल्हापुरात आज सकल मराठा समाजाची महागोलमेज परिषद होत आहे. या परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या प्रश्नावर विचार विनिमय होणार असून यासाठी राज्यभरातून मराठा समाजाचे पदाधिकारी कोल्हापुरात दाखल झालेत.

 

गेल्यावर्षी पहिल्या गोलमेज परिषदेनंतर राज्यभरातील मराठा समाज एकवटला होता. त्यानंतर निघालेल्या क्रांती मोर्चाने मराठा समाजाची ताकद दाखवून दिली होती.

 

मात्र, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.

 

आता या परिषदेच्या माध्यमातून आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार असल्याने या परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number