Homeमहाराष्ट्र कोल्हापुरात हत्तींचा नागरिकांवर हल्ला, 5 जण जखमी
कोल्हापुरात हत्तींचा नागरिकांवर हल्ला, 5 जण जखमी
जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर कोल्हापुरात हत्तींच्या हल्ल्यात 5 जण जखमी झाले आहेत. गगनबावडा तालुक्यातील बुवाचीवाडीत हत्तींनी हल्ला केला. सैतवडेत वेताळ माळ महाराज यांच्या दर्शनासाठी काही नागरिक केले होते. दर्शन घेतल्यानंतर नागरिक जंगलाच्या वाटेने येत होते. त्यावेळी त्यांच्यावर हत्तीनं हल्ला केला.
कोल्हापुरात हत्तींच्या हल्ल्यात 5 जण जखमी झाले आहेत. गगनबावडा तालुक्यातील बुवाचीवाडीत हत्तींनी हल्ला केला.
सैतवडेत वेताळ माळ महाराज यांच्या दर्शनासाठी काही नागरिक केले होते. दर्शन घेतल्यानंतर नागरिक जंगलाच्या वाटेने येत होते. त्यावेळी त्यांच्यावर हत्तीनं हल्ला केला.