जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
कोल्हापूर महापालिका पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीनं बाजी मारली आहे.
भाजप-ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर विजयी झालेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचा त्यांनी पराभव केला.
शिरोळकर यांना 1 हजार 399 तर लाटकर यांना 1 हजार 119 मतं पडलीत.