गावासाठी काय पण!

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर   पुराणकाळात भगीरथानं गंगा भूतलावर आणल्याची आख्यायिका आहे. असाच एक भगीरथ आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या पिराचीवाडी गावात. स्वतःचे घर, जमीन आणि बायकोचे दागिने गहाण ठेऊन या अवलीयानं गावासाठी पाणी योजना साकारलीये. त्याच्या या प्रयत्नांमुळं रोजगारासाठी अन्यत्र गेलेले गावकरी आता गावाकडं परतू लागलेयत. कोल्हापूरच्या या भगीरथामुळं ओसाड माळरानावर आता शेती फुलली आहे.

गावासाठी काय पण!

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

पुराणकाळात भगीरथानं गंगा भूतलावर आणल्याची आख्यायिका आहे. असाच एक भगीरथ आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या पिराचीवाडी गावात.

स्वतःचे घर, जमीन आणि बायकोचे दागिने गहाण ठेऊन या अवलीयानं गावासाठी पाणी योजना साकारलीये.

त्याच्या या प्रयत्नांमुळं रोजगारासाठी अन्यत्र गेलेले गावकरी आता गावाकडं परतू लागलेयत. कोल्हापूरच्या या भगीरथामुळं ओसाड माळरानावर आता शेती फुलली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number