जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर अंबाबाई मंदिरात उत्तरायणातील किरणोत्सव सोहळ्याला आजपासून सुरूवात होणार आहे. सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी सूर्यकिरणे देवीचे चरण स्पर्श करतात. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा दरवर्षी सुर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन काळात रंगत हा अलौकिक सोहळा पाहण्यासाठी देशभरातून भाविक कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत.
अंबाबाई मंदिरात उत्तरायणातील किरणोत्सव सोहळ्याला आजपासून सुरूवात होणार आहे. सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी सूर्यकिरणे देवीचे चरण स्पर्श करतात. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा दरवर्षी सुर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन काळात रंगत हा अलौकिक सोहळा पाहण्यासाठी देशभरातून भाविक कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत.