अखेर कोल्हापूर विमानसेवा सुरु

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर गेली सहा वर्षे रखडलेली कोल्हापूरची विमानसेवा आजपासून सुरू झालीय. मुंबई – कोल्हापूर आणि कोल्हापूर – मुंबई या विमानसेवेतून 30 प्रवासी उडान योजनेअंतर्गत प्रवास करत आहेत. दुपारी दोन वाजता मुंबईहून कोल्हापूरला या विमानाचं टेकऑफ झाले. तर कोल्हापूरहून मुंबईला शेतकरी, अनाथ आणि अपंग मुले, कचरा वेचक महिला, तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला […]

अखेर कोल्हापूर विमानसेवा सुरु

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

गेली सहा वर्षे रखडलेली कोल्हापूरची विमानसेवा आजपासून सुरू झालीय. मुंबई – कोल्हापूर आणि कोल्हापूर – मुंबई या विमानसेवेतून 30 प्रवासी उडान योजनेअंतर्गत प्रवास करत आहेत.

दुपारी दोन वाजता मुंबईहून कोल्हापूरला या विमानाचं टेकऑफ झाले. तर कोल्हापूरहून मुंबईला शेतकरी, अनाथ आणि अपंग मुले, कचरा वेचक महिला, तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रवास करतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number