पेट्रोल भरुन झाला अन् बाईकने पेट घेतला

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी रत्नागिरीमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरुन झाल्यावर एका बाईकने अचानक पेट घेतला. पंपावरील आग विझविण्याच्या उपलब्द्ध साधनांचा वापर केला पण, तरीही आग न विझल्याने नगरपालिका बंब बोलावण्यात आला आणि आग विझविण्यात आली. अचानक पेट्रोल पंपाच्या आवारात गाडीनं पेट घेतल्यानं प्रवाशांची धावपळ उडाली.

पेट्रोल भरुन झाला अन् बाईकने पेट घेतला

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

रत्नागिरीमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरुन झाल्यावर एका बाईकने अचानक पेट घेतला. पंपावरील आग विझविण्याच्या उपलब्द्ध साधनांचा वापर केला पण, तरीही आग न विझल्याने नगरपालिका बंब बोलावण्यात आला आणि आग विझविण्यात आली.

अचानक पेट्रोल पंपाच्या आवारात गाडीनं पेट घेतल्यानं प्रवाशांची धावपळ उडाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number