वृत्तसंस्था, नवी दिल्ली छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्याला जवानांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सुकमातील नक्षलवादी हल्ल्याचा जवानांनी बदला घेतला. नक्षली हल्ल्यात 25 जवान शहीद झाल्यानंतर जवानांनी 20 नक्षलवाद्यांना ठार केले. छत्तीसगडच्या विजापूरमध्ये कोब्रा बटालियनच्या जवानांनी धडाकेबाज कारवाई केली. विजापूरमध्ये रविवार ते मंगळवार नक्षलवाद्यांविरोधात ही मोहीम चालवण्यात आली. त्यात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्याला जवानांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
सुकमातील नक्षलवादी हल्ल्याचा जवानांनी बदला घेतला. नक्षली हल्ल्यात 25 जवान शहीद झाल्यानंतर जवानांनी 20 नक्षलवाद्यांना ठार केले.
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये कोब्रा बटालियनच्या जवानांनी धडाकेबाज कारवाई केली. विजापूरमध्ये रविवार ते मंगळवार नक्षलवाद्यांविरोधात ही मोहीम चालवण्यात आली. त्यात नक्षलवाद्यांचा