आमचे मित्र उद्धवजी ठाकरेंना आत्ता तरी जाग येणार; भाजपच्या विजयानंतर किरीट सोमय्यांचा शिवसेनेला टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   गुजरातह हिमाचलच्या निवडणुकीत भाजपने यशस्वी कामगिरी केली आहे. या विजयानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रया समोर येत आहे. यावेळी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीटरवरुन प्रतिक्रिया देताना सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजप पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेला […]

आमचे मित्र उद्धवजी ठाकरेंना आत्ता तरी जाग येणार; भाजपच्या विजयानंतर किरीट सोमय्यांचा शिवसेनेला टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गुजरातह हिमाचलच्या निवडणुकीत भाजपने यशस्वी कामगिरी केली आहे. या विजयानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रया समोर येत आहे. यावेळी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ट्वीटरवरुन प्रतिक्रिया देताना सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

‘गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजप पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेला आत्ता तरी जाग येणार , जमिनीवर येणार, ही देवाला प्रार्थना…’ असे ट्वीट करत सोमय्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number