GST कमी झाला तरीही मॅकडोनल्ड्सकडून ग्राहकांची लूट सुरुच; किरिट सोमय्यांनी केली तक्रार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   केंद्र सरकारने रेस्टोरंटमधील जीएसटी 18 टक्के वरून 5 टक्के केला आहे. तरीही मॅकडोनल्ड्स सारख्या रेस्ट्रोरेंटमध्ये अजूनही खाद्यपदर्थांवर अठरा टक्के जीएसटी आकारला जातोये. त्यामुळं अशा ठिकाणी ग्राहकांची लूट होतं असल्याचं समोर आलयं. त्या हॉटेलवर कारवाई करण्यासाठी भाजप खासदार किरिट सोमय्यांनी दिल्लीत ग्राहक मंचाकडे तक्रार केली असल्याचं सांगितलंय.

GST कमी झाला तरीही मॅकडोनल्ड्सकडून ग्राहकांची लूट सुरुच; किरिट सोमय्यांनी केली तक्रार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

केंद्र सरकारने रेस्टोरंटमधील जीएसटी 18 टक्के वरून 5 टक्के केला आहे. तरीही मॅकडोनल्ड्स सारख्या रेस्ट्रोरेंटमध्ये अजूनही खाद्यपदर्थांवर अठरा टक्के जीएसटी आकारला जातोये.

त्यामुळं अशा ठिकाणी ग्राहकांची लूट होतं असल्याचं समोर आलयं. त्या हॉटेलवर कारवाई करण्यासाठी भाजप खासदार किरिट सोमय्यांनी दिल्लीत ग्राहक मंचाकडे तक्रार केली असल्याचं सांगितलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number