400 कोटींच्या घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या बाबा सिद्दीकींवर किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 400 कोटींचा  घोटाळा केलाप्रकरणी चौकशी सुरु असलेल्य़ा बाबा सिद्दीकी यांच्यावर किरीट सोमय्या यांनी हवाला मार्फत लंडन आणि इतर देशात पैसा पाठवल्याचा आरोप केला आहे.   बाबा सिद्धीकी यांचे अनेक व्यवहार अपारदर्शक असून पासपोर्ट जप्त करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली.   याच प्रकरणाची काही दिवसांपूर्वीच अंमलबजवाणी संचालनालयने बाबा […]

400 कोटींच्या घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या बाबा सिद्दीकींवर किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 400 कोटींचा  घोटाळा केलाप्रकरणी चौकशी सुरु असलेल्य़ा बाबा सिद्दीकी यांच्यावर किरीट सोमय्या यांनी हवाला मार्फत लंडन आणि इतर

देशात पैसा पाठवल्याचा आरोप केला आहे.

 

बाबा सिद्धीकी यांचे अनेक व्यवहार अपारदर्शक असून पासपोर्ट जप्त करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली.

 

याच प्रकरणाची काही दिवसांपूर्वीच अंमलबजवाणी संचालनालयने बाबा सिद्दीकी आणि त्यांचा सहकारी बिल्डर मकबूल कुरेशी यांच्या कार्यालयांवर छापे मारले आहेत.

दरम्यान, यातून काही महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या हाती लागली आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number