…म्हणून शिवसेनेत गेलेल्या ‘त्या’ मनसे नगरसेवकांची आणि राज ठाकरेंची भेट झाली नाही; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मनसेतून शिवसेनेत गेलेल्या 6 नगसेवकांना मातोश्रीवरून धमकी आल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. 6 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवकांना पुन्हा मनसेत जायचं होत पण मातोश्रीवरून आर्थिक व्यवहार उघड करण्याची धमकी आल्यानंतर त्या 4 नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेतच राहणे पसंत केले असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच, त्या चौघांना राज […]

…म्हणून शिवसेनेत गेलेल्या ‘त्या’ मनसे नगरसेवकांची आणि राज ठाकरेंची भेट झाली नाही; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या 6 नगसेवकांना मातोश्रीवरून धमकी आल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.

6 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवकांना पुन्हा मनसेत जायचं होत पण मातोश्रीवरून आर्थिक व्यवहार उघड करण्याची धमकी आल्यानंतर त्या 4 नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेतच राहणे पसंत केले असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

तसेच, त्या चौघांना राज ठोकरेंची भेट घेण्यापासूनही रोखलं असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number