जय महाराष्ट्र न्यूज, रायगड
कोकण म्हटलं, की आजही सर्वांसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या-खाड्या आणि अथांग समुद्र आणि त्यातले मासे…
याच कोकणातल्या समुद्रात अनेक जलचर प्रजाती,जीव,जंतू हे पाहायला मिळतात यात काही शंकाच नाही,असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सुरमई मासा आणि तीची खेळकर वृत्ती दर्शवणारा हा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजतो आहे. वेंगुर्ले तालुक्यातील केळुस कालवी जवळचा हा व्हिडिओ काही हौशी पर्यटकांनी आपल्या कॅमेऱयात कैद केला आहे.
किनाऱ्यावर अडकलेल्या व्हेल माश्याची सुटका
पवईत मासेमारीला विरोध केल्याने सुरक्षारक्षकाला मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद
उन्हवरे खाडीत 3 ते 4 फुटांचा डॉल्फीन मासा मृतावस्थेत सापडला