पाहुण्यासारखे आंदोलनात एक दिवस सहभागी होऊ नका- सदाभाऊ खोतांना राजू शेट्टींचा टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   स्वाभिमानी नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा एकदा समोर आलं आहे. आणि स्वाभिमानीचं आत्मक्लेश आंदोलन यावेळी निमित्त ठरलं.   कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांना आंदोलनात सहभागी होण्याची पूर्ण परवानगी आहे. मात्र, त्यांनी संपूर्ण नऊ दिवस आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांसोबत चालावे.   पाहुण्यासारखे एक दिवस सहभागी होऊ नये असा […]

पाहुण्यासारखे आंदोलनात एक दिवस सहभागी होऊ नका- सदाभाऊ खोतांना राजू शेट्टींचा टोला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

स्वाभिमानी नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील शीतयुद्ध पुन्हा एकदा समोर आलं आहे. आणि स्वाभिमानीचं आत्मक्लेश आंदोलन यावेळी निमित्त ठरलं.

 

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांना आंदोलनात सहभागी होण्याची पूर्ण परवानगी आहे. मात्र, त्यांनी संपूर्ण नऊ दिवस आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांसोबत चालावे.

 

पाहुण्यासारखे एक दिवस सहभागी होऊ नये असा टोला राजू शेट्टींनी लगावला. मात्र, यानंतर आमच्यात कोणतंही भांडण नसल्याचं स्पष्टीकरणसुद्धा राजू शेट्टींनी दिलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number