एकनाथ खडसेंनी शिवसेनेच्या मंत्र्याला डिवचले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एकीकडे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते शिवसेनेच्याच मंत्र्यांना लक्ष्य करत असताना दुसरीकडे भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना डिवचले.   सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढल्याचा गुन्हा ज्या भाषणासाठी नोंदवण्यात आला. त्याच भाषणात खडसेंनी देसाईंना बोचकारले आहे.

एकनाथ खडसेंनी शिवसेनेच्या मंत्र्याला डिवचले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एकीकडे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते शिवसेनेच्याच मंत्र्यांना लक्ष्य करत असताना दुसरीकडे भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना डिवचले.

 

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढल्याचा गुन्हा ज्या भाषणासाठी नोंदवण्यात आला. त्याच भाषणात खडसेंनी देसाईंना बोचकारले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number