अंजली दमानियांविरोधात अटक वॉरंट; एकनाथ खडसेंच्या बदनामी खटल्यात गुन्हा दाखल
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे समाजसेविका अंजली दमानीया यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलये. रावेर न्यायालयानं सांताक्रूझ पोलिसांना अटक करण्याचे आदेश दिलl. त्यामुळे सुत्रांच्या माहितीनुसार कुठल्याही क्षणी अंजली दमानिया यांना अटक होऊ शकते. काही दिवसांपुर्वी एकनाथ खडसेंविरोधात बदनामी केल्याचा आरोप अंजली दमानीया यांनी केले होते. त्यानंतर न्यायालयाने हे आरोप खोटे ठरवत न्यायामुर्ती डी जी मालविय यांनी दमानियांविरोधात […]
समाजसेविका अंजली दमानीया यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलये. रावेर न्यायालयानं सांताक्रूझ पोलिसांना अटक करण्याचे आदेश दिलl. त्यामुळे सुत्रांच्या माहितीनुसार कुठल्याही क्षणी अंजली दमानिया यांना अटक होऊ शकते.
काही दिवसांपुर्वी एकनाथ खडसेंविरोधात बदनामी केल्याचा आरोप अंजली दमानीया यांनी केले होते. त्यानंतर न्यायालयाने हे आरोप खोटे ठरवत न्यायामुर्ती डी जी मालविय यांनी दमानियांविरोधात अटक वॉरंट जारी केलय.