वृत्तसंस्था, नवी दिल्ली केरळमध्ये 8 ऑगस्ट पासून संततधार पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना महापूर आला असून आतापर्यंत या पावसामध्ये 73 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. बचावकार्यासाठी सैन्याची एक तुकडी त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. केरळमध्ये पावसाचा हाहाकार, 37 जणांचा मृत्यू
केरळमध्ये 8 ऑगस्ट पासून संततधार पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना महापूर आला असून आतापर्यंत या पावसामध्ये 73 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
बचावकार्यासाठी सैन्याची एक तुकडी त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे.