खासदार चंद्रकांत खैरेंचे पावसासाठी वरूण राजाकडे साकडं

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   राज्यभरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. अनेक जिल्ह्यातील पाणी टंचाईचं संकट दुर झाले.   परंतु मराठवाड्यात मात्र पावसानं चांगलीच हुलकावणी दिली. त्यामुळे औरंगाबादमधील हर्सूलमध्ये पावसाला साकडं घालण्यासाठी कावड यात्रा काढणयात आली.   या यात्रेत खडकेश्वर माहादेव मंदिरात महादेवाचा अभिषेक करून कावड बाजविण्यात आली.   महादेवाला खुश करण्यासाठी कावड चक्क दोनशे दहा […]

खासदार चंद्रकांत खैरेंचे पावसासाठी वरूण राजाकडे साकडं

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

राज्यभरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. अनेक जिल्ह्यातील पाणी टंचाईचं संकट दुर झाले.

 

परंतु मराठवाड्यात मात्र पावसानं चांगलीच हुलकावणी दिली. त्यामुळे औरंगाबादमधील हर्सूलमध्ये पावसाला साकडं घालण्यासाठी कावड यात्रा काढणयात आली.

 

या यात्रेत खडकेश्वर माहादेव मंदिरात महादेवाचा अभिषेक करून कावड बाजविण्यात आली.

 

महादेवाला खुश करण्यासाठी कावड चक्क दोनशे दहा फुट लांब कावड तयार करण्यात आली. यात्रेत खासदार चंद्रकांत खैरे यांनी वरूण राजाकडे पावसासाठी साकडं

घातले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number