54 तासांची झुंज अखेर अपयशी, बोअरवेलमध्ये पडलेल्या कावेरीचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, बेळगाव   बेळगावात बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलीचा मृत्यू झाला आहे. 6 वर्षांच्या कावेरी मादरला वाचवण्यात अपयश आलं.   23 एप्रिलला कावेरी खेळता खेळता 400 फूट खोल बोअरवेलमध्ये पडली होती. अथणी तालुक्यातल्या झुंझुरवाड गावात ही घटना घडली.   तब्बल 54 तासांनंतर कावेरीला बोअरवेलबाहेर काढलं. मात्र तिला वाचवण्याचे अथक प्रयत्न अपयशी ठरले.

54 तासांची झुंज अखेर अपयशी, बोअरवेलमध्ये पडलेल्या कावेरीचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, बेळगाव

 

बेळगावात बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलीचा मृत्यू झाला आहे. 6 वर्षांच्या कावेरी मादरला वाचवण्यात अपयश आलं.

 

23 एप्रिलला कावेरी खेळता खेळता 400 फूट खोल बोअरवेलमध्ये पडली होती. अथणी तालुक्यातल्या झुंझुरवाड गावात ही घटना घडली.

 

तब्बल 54 तासांनंतर कावेरीला बोअरवेलबाहेर काढलं. मात्र तिला वाचवण्याचे अथक प्रयत्न अपयशी ठरले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number