डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर विरोधात 1674 पानांचे आरोपपत्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ठाण्यातील व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह इतर आरोपींविरूद्ध पोलिसांनी मंगळवारी 1674 पानांचे आरोपपत्र विशेष मकोका न्यायालयात सादर केलंय. या आरोपपत्रामध्ये 67 साक्षीदारांचा समावेश असून, दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या नावावर आरोपी खंडणी वसुली करीत असल्याचे म्हटलंय.

डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर विरोधात 1674 पानांचे आरोपपत्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ठाण्यातील व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह इतर आरोपींविरूद्ध पोलिसांनी मंगळवारी 1674 पानांचे आरोपपत्र विशेष मकोका न्यायालयात सादर केलंय.

या आरोपपत्रामध्ये 67 साक्षीदारांचा समावेश असून, दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या नावावर आरोपी खंडणी वसुली करीत असल्याचे म्हटलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number