कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहनांचे नुकसान

जय महाराष्ट्र न्यूज, कसारा   मुसळधार पावसामुळे जुना कसारा घाटात दरड कोसळल्याने 3 ते 4 वाहनांचे नुकसान झाले आहे.   दरड कोसळल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.   सध्या वाहतूक पोलिस आणि कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरड बाजूला केली. यामुळे कसारा घाटात वाहतुकीचा खोळंबा झाला.

कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहनांचे नुकसान

जय महाराष्ट्र न्यूज, कसारा

 

मुसळधार पावसामुळे जुना कसारा घाटात दरड कोसळल्याने 3 ते 4 वाहनांचे नुकसान झाले आहे.

 

दरड कोसळल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.

 

सध्या वाहतूक पोलिस आणि कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरड बाजूला केली. यामुळे कसारा घाटात वाहतुकीचा खोळंबा झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number